Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

झोपण्याअगोदर मुलींच्या डोक्यात चालतात ह्या 6 गोष्टी

झोपण्याअगोदर मुलींच्या डोक्यात चालतात ह्या 6 गोष्टी
, मंगळवार, 23 ऑगस्ट 2016 (11:49 IST)
झोप येण्याअगोदर बिस्तरावर लेटल्या लेटल्या आमच्या डोक्यात काही तरी विचार सुरूच असतात. दिवसभर काय केले... काय योग्य... काय चुकीचे झाले आणि काय काय. अस आमच्या सर्वांबरोबर होत असत. पण काय तुम्हाला माहीत आहे की बिस्तरावर लेटल्या लेटल्या मुली काय विचार करतात?  
 
झोपण्याअगोदर प्रत्येक मुलींच्या डोक्यात हे 6 विचार सुरू असतात :  
 
1. झोपण्याअगोदर प्रत्येक मुलगी आपल्या पार्टनरबद्दल नक्की विचार करते. जर ती कोणासोबत रिलेशनशिपमध्ये असेल तर त्याच्याबद्दल किंवा जर ती सिंगल असेल तर आपल्या भावी जोडीदाराची कल्पना करते.  
 
2. झोपण्याअगोदरच तिला दुसर्‍या दिवसाची काळजी सुरू असते. अलार्म लावायचा आणि त्याला उशीजवळच ठेवायचे ज्याने त्याचा आवाज सरळ तिच्या कानात पडेल. झोपण्याअगोदरच दुसर्‍या दिवशी उठायचे, काय घालायचे, लंचमध्ये काय घेऊन जायचे आणि असल्या प्रकारच्या लहान सहन गोष्टी तिच्या मनात सुरू असतात.  
 
3. रात्री झोपण्याअगोदर मुली दिवसभराचे घटनाक्रमांना रिवाइंड करून विचार करतात.  
 
4. मुली झोपण्याअगोदर आपल्या त्या मैत्रिणीबद्दल जरूर विचार करतात, जिला ती स्वत:पेक्षा जास्त सुंदर समजते. ती रोज कॉलेजची   सर्वात स्टायलिश मुलगी आणि तिच्या ड्रेसेजबद्दल देखील झोपण्याअगोदर विचार करतात.  
 
5. ती त्या मुलीबद्दल विचार करते जिच्या मागे कॉलेजचे सर्व मुलं दिवाने आहेत.  
 
6. मुली दररोज झोपण्याअगोदर आपल्या भविष्याबद्दल विचार करतात. ज्यात लग्नानंतरचे तिचे जग आणि करियरशी निगडित गोष्टी सामील असतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पायांच्या थकव्यासाठी घरगुती उपाय...