Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुलांना पसंत पडणार्‍या मुली कोणत्या?

मुलांना पसंत पडणार्‍या मुली कोणत्या?
अधिकांश मुलांना जास्त बोलणार्‍या, भांडणार्‍या किंवा अव्यवस्थित राहणार्‍या मुली अजिबात पसंत नसतात. मुलांना फक्त सुंदर दिसणारीचं नव्हे तर काही वैशिष्ट्य गुण असणार्‍या मुली जास्त आकर्षित करतात. चला पाहू मुलींचे काही वैशिष्ट्ये जे मुलांना आवडतात...

चपळ आणि अल्लड

अधिकांश मुलं असल्या प्रकारच्या मुलींकडे लवकर आकर्षित होतात ज्यांच्या व्यवहारात लहान मुलांसारखा भोळसटपणा झळकतो. खरं पाहिलं तर असल्या मुली हंसमुख, चपळ आणि तणावमुक्त असतात यामुळेच मुलांना ह्या मुलींबरोबर वेळ घालावयाला आवडतं.






पुढील पानावर: साहसी आणि बिंदास

साहसी आणि बिंदास

मुलांना निर्भय आणि आत्मविश्वासी मुली फार आकर्षित करतात. ह्या मुलींबरोबर ते सहज आणि तणावमुक्तपणे वावरतात. आणि त्यांना ही खात्री असते की कुठल्याही परिस्थितीत पुढे जाण्यासाठी ती तयार राहील. पुरूष बाहेरहून कितीही आत्मविश्वासी दिसले तरी आतून ते संकोची आणि घाबरट असतात. म्हणूनही त्यांना आत्मविश्वासी आणि निर्भिय मुली आवडतात.


webdunia


पुढील पानावर: शांत आणि गूढ

शांत आणि गूढ

काही मुलं शांत आणि गूढ मुलींकडे आकर्षित होतात. खरं पाहिले तर शांत दिसणार्‍या मुलींबाबत कुठले ही मत मांडणे सोपे नसते. कदाचित त्यांचा हाच व्यवहार मुलांमध्ये कुतूहल निर्माण करतो. आणि त्यांना विचार करायला बाध्य करतो की या शांत स्वभावामागील गूढ काय आहे म्हणून?


webdunia


पुढील पानावर: समजूतदार आणि व्यवस्थित

समजूतदार आणि व्यवस्थित

अधिकांश पाहण्यात आले आहे की पुरूष बेपर्वा आणि आळशी असतात म्हणूनचं त्यांना समूजतदार आणि व्यवस्थित मुली आकर्षित करतात. मुलांना मनापासून वाटतं की असल्या प्रकारची मुलगी आपला नीट सांभाळ करू शकेल.


webdunia

Share this Story:

Follow Webdunia marathi