Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बरेच प्रेमी या पाच प्रश्नांची उत्तरे गूगल करतात

love tips
, शुक्रवार, 9 जुलै 2021 (15:29 IST)
तरुण लोक इंटरनेटवरील प्रेमाशी संबंधित कोणते प्रश्न उत्तरे शोधतात जाणून घ्या-
 
ब्रेकअप कसे करावे
होय, प्रेमात पडलेले लोक अशा प्रश्नांसाठी Google वर शोध घेत आहेत.अधिक वेदना होऊ नयेत म्हणून ब्रेकअप कसे करावे हे विचारतात.
 
प्रेम कधी होते?
हे प्रेम आहे? लोक अशाच काही भावनांबद्दल गूगलला विचारत आहेत. त्यासाठी तो प्रेमाची लक्षणे देखील शोधतात, ज्यावरून असे सिद्ध होते की त्याने ज्या भावना अनुभवल्या आहेत त्यावरून ते प्रेमात पडले आहे का हे निश्चित करता येईल.
 
किस कसे करावे
लोक गुगलवर इतके अवलंबून राहतात की त्यांना प्रेम कसे दाखवायचे हेदेखील माहित नसते. अशा परिस्थितीत लोक चुंबन कसे करावे हे देखील शोधताय. इतकेच नाही तर किस करण्याची पद्धत देखील शोधली जाते.
 
परफेक्ट डेटिंग
डेटिंगवर कसे जायचे, तिला परर्फेक्ट आणि सक्सेसफुल कसे कसे करावे यासारख्या प्रश्नांवर लोक जोरदार शोध घेत आहे. या प्रश्नांसह, त्यांच्या नात्याची सुरूवात संस्मरणीय बनवताना काय करावे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.
 
मेसेज कधी करावा
एखादी व्यक्ती आवडत असल्यास त्याचा मेसेज आल्यावर रिप्लाय कधी आणि किती वेळाने करावा ज्याने आपण अती उत्सुक आहोत असे वाटता कामा नये हे देखील लोक गूगलवर शोधतात. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

MSRTC Bharti 2021 : 109 पदांची भरती