आपल्याला अचानक माहीत पडलं की आपला पार्टनर आपल्याशी धोका करत आहे तर आपल्याला कसं वाटेल. धक्का तर नक्की बसेल आणि निराश व्हाल. प्रत्येक व्यक्तीवर या गोष्टीचा वेगवेगळा परिणाम होतो. काही लोकं याला नियती मानून घेतात तर काही दुसर्याला धडा शिकवण्याचं मन बनवून घेतात. वाचा कसे परिणाम समोर येतात ते:
वेदना- धोका मिळाल्यावर आतून खूप वेदना होतात. या वेदना फिजिकली आणि मेंटली दोन्ही प्रकाराच्या असतात.
दुख- पुरुषांना तेव्हा जास्त दुख होतो जेव्हा पार्टनर इतर कोणासोबत फिजिकल रिलेशन ठेवते जेव्हा की स्त्रिया पार्टनर दुसर्या कोणाशी मेंटली इन्वॉल्व झाल्यावर दुखी होतात.
अपमानित- पार्टनरद्वारे धोका दिल्याने अपमानित फील होतं. याने आत्मविश्वासाला ठेच लागते.
अधिक विचार- पार्टनरने धोका दिल्यावर स्त्रिया अधिक विचार आणि चिंतन करतात. त्या खूप नकारात्मक विचार करू लागतात.
दोषी- धोका मिळाल्यावर स्त्रिया स्वत:ला दोषी मानतात तर पुरूष पूर्ण जगाला.
रिअॅक्टिव्ह पॅटर्न- धोका खाल्ल्यावर पुरूष त्याहून अधिक सुंदर स्त्रीशी मैत्री करू पाहतो जेव्हाकि स्त्री एकटी राहणे पसंत करते.
बदल- धोका खाल्ल्याने आत्म सन्मानाला ठेच लागते. तो समजाप्रती अधिक सजग आणि परिपक्व वागू लागतो. असे लोकं कोणाशीही आपुलकीने वागणे सोडतात कारण त्याला छळ झाल्यासारखी फिलिंग येते.