Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 11 March 2025
webdunia

Relationship Advice: मुली अशा स्वभावाच्या मुलांपासून लांब राहणे पसंत करतात

Relationship Advice: मुली अशा स्वभावाच्या मुलांपासून लांब राहणे पसंत करतात
, सोमवार, 29 नोव्हेंबर 2021 (14:47 IST)
Relationship Tips: मुलं निवडताना मुली अनेक गोष्टी लक्षात ठेवतात. हे कदाचित मुलांना चांगलंच माहीत असेल. मुलींना मुलांच्या अनेक सवयी आवडतात आणि त्यांना काही सवयींचा तिरस्कार वाटतो. जर आपल्यालाही या सवयी असतील तर  त्या सवयी ताबडतोब बदलायला हव्यात कारण मुलींना अशा सवयी असणारे मुले अजिबात आवडत नाहीत आणि मुली त्यांचा तिरस्कार करतात. 
 
1 खोटं वागणारी आणि बोलणारी मुलं  - 
मुली लबाड आणि खोटं वागणाऱ्या आणि बोलणाऱ्या मुलांचा तिरस्कार करतात. मुली आपल्या आयुष्यात अशा मुलांना अजिबात जागा देत नाही, जे वेळोवेळी खोटे बोलतात, त्यामुळे जर आपल्यालाही अशी सवय असेल तर लगेच बदला. 
 
2 स्वार्थी मुलांपासून अंतर ठेवतात - मुली अशा मुलांपासून पूर्णपणे दूर राहतात, जे खूप वाईट असतात. जो नेहमी फक्त स्वतःचाच विचार करतो.जे स्वार्थी असतात.  मुलींना अशा मुलांबद्दल विशेष आसक्ती असते आपुलकी असते, जे नेहमी इतरांच्या मदतीसाठी पुढे उभे असतात.मुलीं स्वार्थी मुलांकडे बघणे पसंत करत नाही. 
 
3 नशा करणाऱ्या मुलांकडे मुली जात नाही-  दारू, सिगारेट यांसारख्या अमली पदार्थांचे व्यसन असणाऱ्या मुलांचा मुली नेहमी  तिरस्कार करतात. नशा केल्यामुळे आपले आयुष्यच खराब होत नाही तर मुलींशी संभाषण करण्याची संधी देखील संपते. अशा परिस्थितीत आपल्याला कोणत्याही मुलीच्या जवळ यायचे असेल तर या सवयी लगेच बदला.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जेव्हा बिरबलने केला स्वर्गाचा प्रवास