मुली ज्या पोझिशनमध्ये झोपतात त्यावरून ओळखू शकता की त्यांना कसे मुलं आवडतात. पाहू मुलींची झोपायची पद्धत आणि त्यांची पुरूषांप्रती आवड:
पालथे झोपणे
पालथ्या झोपणार्या मुली बेपर्वा असतात. अश्या मुली डिमांडिंग असतात. त्यांना सरप्राइज देणारे पुरूष आवडतात. बोरींग मुलांपासून अश्या मुली खूप लांब राहतात.
ताट झोपणे
ज्या मुली पाय न मोडता आपले हात सरळ ठेवून ताट झोपतात त्या संतुलित स्वभावाच्या असतात. अश्या मुलींना डोमिनेटिंग पुरूष आवडतात.
डाव्या बाजूकडे झोपणे
डाव्या बाजूकडे झोपणार्यांना खूप छान स्वप्न पडतात. जीवनात कोणतेही बदल नको असलेल्या अश्या मुलींना आघाडी पुरूष आवडतात.
उशीवर हात ठेवून झोपणे
उशीवर हात ठेवून झोपणे अत्यंत गंभीर व्यक्तिमत्त्व असल्याचे दर्शवतं. अश्या मुलीं कोणावरही विश्वास टाकतात ज्यामुळे त्यांना धोकाही पत्कारावा लागतो. अश्या मुलींची आवड पुरुषांच्या दिसण्यावर अवलंबून नसते.
उशी किंवा सॉफ्ट टॉय धरून झोपणे
अश्या मुली चंचल असतात. अश्या मुलींना स्वप्नाची दुनिया फार आवडते. त्यांना काळजी घेणारे, त्यांना वेळ देणारे पुरूष खूप आवडतात.
छातीवर हात ठेवून झोपणे
अश्या मुली कुटुंबाप्रती इमानदार असतात. कौटुंबिक सुखाला या मुली प्राधान्य देतात. अश्या मुलींना स्मार्ट पुरूष आवडतात.
पाय लांब करून पसरून झोपणे
अशी झोप काढणार्या मुली बेपर्वा असतात. अश्या मुली स्वभावाने मोकळ्या आणि निडर असतात. यांना बंधनात न अडकवणारे व आनंदी पुरूष पसंत पडतात.