Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चालू खाता

चालू खाता
राजू - ती मुलगी‍ किती सुंदर आहे बघ!
राम- तिचे नाव मला मा‍‍हित आहे.
राजू - कसे काय रे? काय नाव आहे तिचे?
राम - ती बँकेत काम करते. तिच्या काऊंटरवर नाव लिहिले आहे...'चालू खाता'

Share this Story:

Follow Webdunia marathi