Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठी विनोद : पगार वाढ

मराठी विनोद : पगार वाढ

वेबदुनिया

WD
आपल्या कामात तरबेज एका लेडी सेक्रेटरीने आपल्या बॉसकडे आपला पगार वाढविण्याची विनंती केली. पण बॉसने तिला साफ नकार देत म्हटले, "" तुमचा पगार आधीच तुमच्या बाजुच्या कॅबिनमधे काम करणार्‍या सेक्रेटरीपेक्षा जास्त आहे... आणि तिला तर पाच मुलंही आहेत... ''

'माफ करा सर ,..'' त्या आपल्या कामात नेहमी तरबेज असणार्‍या सेक्रेटरीने चिडून उत्तर दिले, '' जर मी बरोबर बोलत असेल तर आम्हाला पगार आम्ही इथे किती आऊटपुट देतो त्यासाठी दिला जातो..., नाकी आम्ही आमच्या घरी आमच्या खाजगी वेळेत किती आऊटपुट देतो यासाठी ...''

Share this Story:

Follow Webdunia marathi