बॉयफ्रेंड – हाय डार्लिंग.. कुठे आहेस?
गर्लफ्रेंड – अरे पुण्याला आलीये..
फिनिक्स मॉल मधे,
एक ब्लू जिन्स पाहिली आहे 2000 ची,
घेते आता मस्त आहे, तू कुठे आहेस?
बॉयफ्रेंड – मी इथं गांधी चौकात तुझ्या मागे उभा आहे,
आता अर्धा तास भांडून सुद्धा तो दूकानदार
ती 200 ची जिन्स 150 ला देत नसेल तर,
त्याला माझे नाव सांग…
मित्र आहे तो आपला
Edited By - Priya Dixit