Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुलगा मुलगी मराठी जोक : पिवळा माझा आवडता रंग

मुलगा मुलगी मराठी जोक : पिवळा माझा आवडता रंग
, बुधवार, 29 डिसेंबर 2021 (13:04 IST)
मुलगा मुलीची स्तुती करता -करता 
मुलगा  मला तुझे दात खूपच आवडतात
मुलगी  – अय्या खरंच, का रे 
मुलगा  – हो , खरचं.
मुलगी - हे एकसारखे आहे म्हणून का ? 
मुलगा- त्याच्या रंगामुळे
मुलगी- पांढरे शुभ्र आहे म्हणून,
मुलगा -नाही, पिवळे आहे म्हणून,
कारण पिवळा हा माझा सर्वात आवडता रंग आहे
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राजेश खन्ना जयंती विशेष : सलग 15 हिट्स चित्रपट देण्याचा विक्रम करणारे सुपरस्टार अभिनेता