खेळ खलास...

सोमवार, 15 एप्रिल 2019 (19:29 IST)
संगीता : अय्या... नवीन नेकलेस? कितीला पडला गं?
पुजा : 3 दिवसांचा अबोला, 2 दिवस आदळआपट आणि 4 दिवसांचं अळणी जेवण...
खेळ खलास... 

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख प्रख्यात दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी झाले स्वप्नील जोशीचे काका...