Publish Date: Mon, 04 Jul 2022 (20:26 IST)
Updated Date: Mon, 04 Jul 2022 (20:32 IST)
बायको - नेहमी माझं अर्ध डोक दुखत असत...
असं वाटत डॉक्टरला दाखवायला हवं...
नवरा - अरे त्यात काय दाखवायचं...
जितकं आहे तितकच दुखणार ना...
तेव्हापासून नवऱ्याचे संपूर्ण अंग दुखणे चालू आहे..