Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लवकरच बरा होशील

लवकरच बरा होशील
, शुक्रवार, 10 सप्टेंबर 2021 (14:25 IST)
गण्या डॉक्टर कडे जातो 
गण्या - डॉक्टर मला आजार झाला आहे,
की मला जेवल्यानंतर भूकच लागत नाही,
झोपून उठल्यावर झोप येत नाही,काम करतो तर थकवा येतो. 
डॉक्टर - अरे रे , हे तर फार गंभीर आहे,एक काम कर,
संपूर्ण रात्र उन्हात बसून काढ,लवकरच बरा होशील.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Taarak Mehta: टप्पू आणि बबिता जीच्या अफेअरच्या बातम्यांमुळे, सोशल मीडियावर मेम्सचा पूर आला, लोक जेठालालचे मजे घेत आहेत