Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Marathi joke :नवऱ्याची लॉटरी लागली

Marathi joke :नवऱ्याची लॉटरी लागली
, बुधवार, 8 जून 2022 (22:35 IST)
नवरा: जर मला लॉटरी लागली तर तू काय करशील?
बायको: अर्धे पैसे घेऊन कायमची माहेरी निघून जाईल
तु खुश मी पण खुश.
नवरा: 20 रुपयांची लागली आहे,
हे घे 10 रूपये आणि चल निघ.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोण आहे झहीर इक्बाल ज्याने सोनाक्षी सिन्हाला उघडपणे म्हटले - आय लव्ह यू