Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवरा बायको जोक: दिवाळी पर्यंत मद्यपान अजिबात नको

नवरा बायको जोक:  दिवाळी पर्यंत मद्यपान अजिबात  नको
, मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021 (12:14 IST)
नवरा बायको आणि रिकामी बाटली 
बायको - आहो, तुम्ही तर म्हटले होते की,
 दिवाळी पर्यंत मद्यपान करणार नाही?
बायको- हो, मी म्हणालो होतो, 
पण दिवाळीत रॉकेट सोडविण्यासाठी 
रिकामी बाटली तरी पाहिजे न !

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

देशात खाऊन पाकिस्तानचं कौतुक करता”, हिंदुस्तानी भाऊ भडकला