Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जगातील दोन कठीण कामे...

jokes
(१) आपल्या डोक्यातील विचार दुसऱ्याच्या डोक्यात उतरविणे.
 
(२) दुसऱ्याच्या खिशातील पैसा आपल्या खिश्यात आणणे.
 
पहिल्या कामात हुशार त्याला "शिक्षक" म्हणतात.
 
दुसऱ्या कामात हुशार त्याला "व्यापारी" म्हणतात.
 
आणि दोन्ही कामात हुशार तिला "बायको" म्हणतात...!!!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

किशोर कुमार ड्रायव्हरला चहा घेतला की नाही हे वारंवार का विचारायचे ?