Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवरा बायको जोक - खोया पनीर

joke
, मंगळवार, 25 एप्रिल 2023 (10:57 IST)
बायकोने बनवलेल्या पनीरच्या भाजीत 
पनीर शोधून सापडले नाही 
नवऱ्याने हिम्मत करून बायकोला 
विचारलं तर ती म्हणाली,
गप गुमान गिळून घ्या,
भाजीचे नावच खोया पनीर आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

निर्माता आनंद पंडित यांनी दोन रोमांचक मराठी प्रकल्पांची घोषणा केली