Publish Date: Sat, 30 Jan 2021 (10:17 IST)
Updated Date: Sat, 30 Jan 2021 (10:19 IST)
नवरा:- "मी काही आता वाचू शकेन अस वाटत नाही'
बायको:- "काही काय अभद्र बोलताय हो अजून आपली वर्ल्ड टूर बाकी आहे ईतक्यात काय?"
नवरा:- "ऐ बाई माझा चष्मा तुटलाय म्हणून म्हटलं