Publish Date: Thu, 24 Feb 2022 (11:01 IST)
Updated Date: Thu, 24 Feb 2022 (11:02 IST)
बायको : शिका शेजारी कडून...
आपल्या बायकोचं किती कौतुक करतो ते...
फुलांचा सडा घालून तिला फुलांवर बसवतो तिच्या वाढदिवसाला.....
नाहीतर तुम्ही.....
नवरा: उगीच वाद नको घालूस,
त्याचा व्यापार फुलांचा आहे
आणि माझा व्यापार मिरच्यांचा...
करु का वाढदिवस साजरा..?