Publish Date: Sun, 06 Oct 2024 (17:39 IST)
Updated Date: Sun, 06 Oct 2024 (17:41 IST)
काकू: हिंदी भाषेपेक्षा आपली मराठी चांगली आहे, नाही का.....?
काका: असं का बरं.....??
काकू: हिंदीमध्ये तर अ न प ढ संपूर्ण म्हणावं लागतं.....
मराठीत तर फक्त ढ म्हटलं तरी चालतंय...!!!!