Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

साडी खरेदीला आलेला नवरा जेव्हा म्हणतो आदिमानव खरंच सुखी

husband wife jokes in marathi
दुकानात साडी खरेदी चालू असते. ६०-७० साड्या पाहिल्यावर बायको त्यातील एक साडी घेते,
 
वैतागलेला नवरा म्हणतो- “आदिमानव खरंच सुखी. झाडाची पानं किंवा झावळ्या कमरेला गुंडाळल्या की झालं!”
 
बायको फणकारत उद्गारते- “त्याच्या बायकोने त्याला किती झाडांवर चढउतार करायला लावून पानं किंवा झावळ्या निवडल्या असतील याची तुम्हाला कल्पना आहे…?
 
तुम्हाला तर एकाच AC दुकानात बसून फक्त मान तर हलवायची आहे….!!
 
बायको म्हणजे बायकोच.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पंजाबी आणि बॉलीवूड गायक दिलजीत दोसांझ यांच्या घरावर बॉम्ब हल्ला करण्याची धमकी