Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवरा बायको मराठी जोक: आली मोठी जादुगरीन

नवरा बायको मराठी जोक:  आली मोठी जादुगरीन
, शनिवार, 11 डिसेंबर 2021 (20:27 IST)
बायको: साबुदाणा वडा बनवू का तुम्हाला? 
नवरा: नको मी माणूसच ठीक आहे.
 आली मोठी जादुगरीन...!
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कतरिनाने विकीला स्वतःच्या हाताने लावली हळद, दोघांनी असा साजरा केला लग्न