मलाही टेस्ट करू दे…

बुधवार, 22 मे 2019 (13:29 IST)
बायको काजू खात होती …….
 
पती म्हणाला ‘मलाही टेस्ट करू दे…’
 
तिने एकच काजू दिला..
 
पती : बस एकच?
 
बायको : हो… बाकी सगळ्यांची टेस्ट पण अशीच आहे …
 
स्थळ : पुणे

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख 'दे दे प्यार दे' सिनेमाची मोठी कमाई