Publish Date: Fri, 19 Mar 2021 (09:35 IST)
Updated Date: Thu, 18 Mar 2021 (21:49 IST)
नवरा बायकोला प्रेमाने हाक देतो आणि म्हणतो,
नवरा: आज आपण बाहेर जेवू गं..
बायको: अय्या...खरंच , चालेल लगेच तयारी करते मी.
नवरा: हो.. तू स्वयंपाक कर, मी अंगणात चटई टाकतो.