Publish Date: Wed, 07 Jul 2021 (08:11 IST)
Updated Date: Wed, 07 Jul 2021 (08:13 IST)
चिंगी: मस्त मोबाईल आहे, कुठून घेतलास?
झंप्या: विकत नाही घेतला,
मला धावण्याच्या शर्यतीत बक्षीस मिळाला आहे.
चिंगी: कितीजण होते धावायला?
झंप्या: मोबाईल दुकानाचा मालक, पोलिस आणि मी