Publish Date: Sat, 23 Jul 2022 (12:51 IST)
Updated Date: Sat, 23 Jul 2022 (12:55 IST)
बायको (लाजत) - अहो मला सांगा ना,
मी तुम्हाला किती आवडते...?
नवरा - खूप खूप खूप आवडते ग...
बायको - असं नाही खूप खूप म्हणजे किती सांगा
ना प्लीज प्लीज...
नवरा - म्हणजे इतकी आवडते की
असं वाटत तुझ्यासारख्या 5 - 6 अजून कराव्या.