Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Marathi Joke -पक्या चढला चुकीच्या बस मध्ये

Marathi Joke -पक्या चढला चुकीच्या बस मध्ये
, शुक्रवार, 31 मार्च 2023 (10:54 IST)
पक्या एकदा  दारू पिऊन एका बसमध्ये चढला...
ते बघून एक साधू पक्याला म्हणाले -
मुला, तू नरकाच्या वाटेवर चालला आहेस...
हे ऐकताच पक्या ने मोठ्याने ओरडला सुरु केले  - अरे बस थांबवा 
मी चुकीच्या बसमध्ये चढलोय

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Parineeti-Raghav: लग्नाच्या अफवांमध्ये, परिणीती आणि राघव विमानतळावर एकत्र दिसले