Publish Date: Fri, 14 Apr 2023 (20:34 IST)
Updated Date: Fri, 14 Apr 2023 (23:38 IST)
पक्या कार धुवत असतो...
तेवढ्यात शेजारून एक काकू चाललेल्या असतात,
त्या पक्याला विचारतात - कार धूत आहेस का...?
पक्या (चिडून) - नाही, पाणी देत आहे,
तेवढीच झाली तर झाली मोठी.