Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठी जोक : ताई शिकतात गाडी

मराठी जोक :  ताई शिकतात गाडी
, सोमवार, 10 जानेवारी 2022 (20:15 IST)
ट्रॅफिक हवालदार : - अहो ताई, गाडीला L लावून
एकट्या गाडी चालवताय ? 
पर्मनंट लायसन असलेला माणूस बरोबर पायजे .
असा नियम आहे ताई !
ताई : - अय्या , हे पडले वाटतं ..

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'भूल भुलैया 2' मध्ये विद्या बालन पुन्हा मंजुलिकाची भूमिका साकारणार, दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी पुष्टी केली