Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डोंबिवली वरून जात असेल बहुतेक

Most likely going over Dombivli  डोंबिवली वरून जात असेल बहुतेक marathi Joke Man woman Joke In Marathi Webdunia Marathi
, रविवार, 3 ऑक्टोबर 2021 (11:17 IST)
विमानात बसल्यावर टर्ब्यूलन्स मुळे विमानाचा
खडखडाट होऊन धक्के बसू लागले...
आणि...
मागच्या सीटवरच्या काकू एकदम ओरडल्या :
"रस्ते तर रस्ते...
मेल्यांनी आकाश सुद्धा सोडलं नाही...!"
बाजूला बसलेले काका म्हणाले,
अगं डोंबिवली वरून जात असेल बहुतेक ....
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरण: शाहरुख खानच्या मुलाची आर्यनची एनसीबीकडून चौकशी केली जात आहे