Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सासू सून मराठी जोक :सूर्य माझ्या आधी झोपायला जातो

सासू सून मराठी जोक :सूर्य माझ्या आधी झोपायला जातो
, शनिवार, 13 नोव्हेंबर 2021 (08:43 IST)
सुनबाई शांत झोपेत असताना, सासू तिला उठवत असते  
सासू – अगं सूनबाई उठा आता, सूर्य उगवला सुद्धा
सून – तुम्हाला तेवढंच दिसणार. 
सूर्य माझ्या आधी झोपायला जातो ते पण बघत जा जरा 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बोनी कपूर आणि त्यांच्या सर्व मुलांना दुबईचा गोल्डन व्हिसा