Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवरा बायको भन्नाट मराठी जोक : मीच मूर्ख आहे

नवरा बायको भन्नाट मराठी जोक : मीच मूर्ख आहे
, मंगळवार, 21 डिसेंबर 2021 (14:26 IST)
बायको – माझं नशीबच फुटकं म्हणून ,
तुमच्यासारख्या मूर्ख माणसाशी माझं लग्न झालं
नवरा – मी नक्कीच मूर्ख आहे ,
कारण तुझ्याबरोबर लग्न करण्याचा ,
मूर्खपणा माझ्या हातून घडला
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ट्विटरवर अभिनेता आर माधवन आणि लेखक चेतन भगत यांच्यात 3 इडियट्स वरून वाचावाची