Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Navra Byko Joke - गण्याच्या सासूचा नकार

jokes
, शनिवार, 6 मे 2023 (22:08 IST)
गण्याची बायको - माझ्या आईचं ऐकलं असत आणि
तुम्हाला लग्नाला नकार दिला असता,
तर मी सुखी झाले असते...!
गण्या - काय सांगतेस काय...?
तुझ्या आईचा आपल्या लग्नाला विरोध होता...?
बायको - हो...
गण्या - अरे देवा...
आणि मी त्या माउलीला वाईट समजत होतो...!
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Marathi Joke -नाम्याच्या बायकोची सेल्फी