Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अगं तू बोलू तर दे

अगं तू बोलू तर दे
, मंगळवार, 17 ऑगस्ट 2021 (18:06 IST)
बायको नवऱ्यावर खूप चिडलेली असते.
बायको (चिडून)-तुम्हाला काहीच कसं वाटत नाही.
खरचं तुम्हाला काहीच फरक पडत नाही का ..?
नवरा -अगं पण झाले तरी काय.?
बायको-मी कधी पासून तुमच्याशी बोलत आहे आणि 
तुम्ही चक्क जांभाळी घेताय.
नवरा- अगं बाई.मी जांभाळी घेत नाहीये.
मी तर केव्हापासून बोलण्याच्या प्रयत्न करत करतोय.
पण तू बोलूच देत नाहीये.मला बोलू तर दे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कंगना राणौत, अनुष्का शर्मासह अनेक सेलेब्सनी अफगाणिस्तानमधील परिस्थितीबद्दल दुःख व्यक्त केले