Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खाण्यास नकार दिला

खाण्यास नकार दिला
, बुधवार, 10 फेब्रुवारी 2021 (20:20 IST)
डॉक्टर - दिन्या तुझ्या दाताला काय झाले हे तुटले कसे काय?
दिन्या- बायकोने कडक पोळ्या केल्या होत्या.
डॉक्टर -अरे मग खाण्यास नकार द्यायचा न.
दिन्या - रडत अहो डॉक्टर मी तेच तर केले होते...

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

येताना भाजी आणा