एक मुलगी एटीएम जवळ उभी असते.
तेवढ्याच तिथे गणू येतो, ती गणू ला म्हणते,
मुलगी-भाऊ, मला माझे बॅलन्स चेक करायचे आहे,
आपण माझी मदत करणार का?
गणू ने हे ऐकल्यावर तिला जोरात धोका दिला,
ती मुलगी खाली पडते आणि रागाने गणू कडे बघते.
गणू मुली ला म्हणतो -अरे ताई !तुमचे बॅलन्स तर फारच वाईट आहे.