suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऑफर मिक्सरची आहे

joke
मोठ्या बोर्डवर तरुणीने हातात मिक्सर घेतलेले चित्र होते
आणि लिहिले होते एक्स्चेज ऑफर
जोशी काका बराच वेळ ते बघत होते, ते बघून काकु ओरडल्या
चला मुकाट्याने , ऑफर फक्त मिक्सरची आहे
 
.
 
Edited By - Priya Dixit

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

करण जोहरने जाहीर केली रॉकी आणि राणीच्या प्रेमकथेची रिलीज डेट