Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विषय मीच आहे

विषय मीच आहे
, शनिवार, 28 ऑगस्ट 2021 (08:47 IST)
एक मित्र आपल्या मित्र दामूला बोलत असतो 
मित्र: अरे किती वेळा पासून फोन करतोय,
तू फोन का उचलत नव्हता?
दामू -(बारीक आवाजात )लेक्चर सुरु आहे
मित्र- कुठे ?विषय काय?
दामू -लेक्चर घरीच आहे
आणि विषय मीच आहे.
ताबडतोब फोन कट झाला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'द एम्पायर' मालिका रिलीज होताच #UninstallHotstar ट्विटरवर ट्रेड झाला, लोकांनी सांगितले - 'हे हिंदूंच्या विरोधात आहे'