Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बायको गुणी आहे

बायको गुणी आहे
, सोमवार, 20 मार्च 2023 (11:01 IST)
नवरा :- वकीलसाहेब मला लवकरात लवकर घटस्फोट हवा आहे..
वकील - का बर ,तुम्हाला घटस्फोट कशाला पाहिजे ?
नवरा- गेले सहा महिने माझी बायको 
माझ्याशी एक… शब्दसुद्धा बोलली नाही..
वकील :- परत एकदा विचार करा ,
तुमची बायको खूप गुणी आहे 
एवढी गुणी बायको पुन्हा मिळणार नाही. 

Edited By- Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Salman Khan:सलमान खानला धमकीचा ई-मेल आला, पोलिसांनी एफआयआर नोंदवला