Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाहेर कुत्रं आहे

बाहेर कुत्रं आहे
, रविवार, 26 सप्टेंबर 2021 (13:05 IST)
शेरसिंह ची बायको -आहो,ही बंदूक घेऊन कुठं निघाला ?
शेरसिंह -वाघाची शिकार करायला.
बायको- मग जात का नाही?
शेरसिंह -बाहेर कुत्रं आहे! 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अक्षय कुमारने सूर्यवंशीच्या दिवाळी रिलीजची घोषणा केली, म्हणाला - ‘अब किसी के रोके न रुकेगी- आ रही है पुलिस’