Publish Date: Tue, 03 Aug 2021 (14:55 IST)
Updated Date: Tue, 03 Aug 2021 (14:57 IST)
दिन्या आपल्या मित्राच्या नव्या घराच्या वास्तुशांतीला गेला
दिन्याने आपल्या मित्राला सहज विचारले.
दिन्या -पक्या या घराला पूर्व दिशा कुठे आहे ?
पक्याने बायकोकडे बोट दाखवले .
विषय संपला.