Publish Date: Sun, 30 May 2021 (10:26 IST)
Updated Date: Sun, 30 May 2021 (10:29 IST)
पुण्यात एकदा एका कॅन्टीन मध्ये दोन मुली स्कार्फ बांधून गप्पा करत होत्या.
जवळजवळ त्या अर्धा तास गप्पा करत होत्या .
काही वेळाने दोघींनी स्कार्फ काढला आणि,
त्या अचानक ओरडल्या, “अय्या तू कोण???”