Publish Date: Wed, 02 Jun 2021 (17:19 IST)
Updated Date: Wed, 02 Jun 2021 (17:22 IST)
जोशी काकांकडे पाहुणे आले असतात,
जोशी काका : आहो, अजून बिस्किटे घ्या ना
पाहुणे : अहो नको, बस आता, मी आधीच 5 खालले आहेत
जोशी काका : तशी तर तुम्ही 6 बिस्किटे खालले आहेत,
पण अजून खालले तरी चालेल, ईथे कोण मोजत बसलंय??