Publish Date: Thu, 09 Apr 2015 (17:13 IST)
Updated Date: Thu, 09 Apr 2015 (17:17 IST)
बंड्या सलूनमध्ये जातो..
सलूनवाला: आपले केस किती बारीक कापू?
बंड्या: जरा बेतानंच काप.
सलूनवाला: बेतानं म्हणजे किती कापू?
बंड्या: अरे, बायकोच्या हातात येणार नाही इतके!