नवरा व्यवसायाचा कामानी बाहेर जाताना आपल्या बायकोला सांगून जातो की ज्या दिवशी जी चिठ्ठी येईल त्यावर लिहून देशील की केंव्हा आली. जेव्हा नवरा वापस येतो तेंव्हा प्रत्येक चिठ्ठीवर त्याला लिहलेले दिसते की आज आली....