Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तुझी बायको कशी दिसते..?

Marathi Chavat Vinod
झंप्या आणि चम्प्या दोघांच्याही बायका हरवलेल्या असतात..
शोधता शोधता दोघेही एकमेकांना भेटतात..
चम्प्या - तुझी बायको कशी आहे
दिसायला?
झंप्या - उंची ५ फुट ७ इंच आहे,
घारे डोळे, काळे भोर केस, गुलाबी ओठ,
३६-२४-३६ फिगर, गोरी पान.
आणि तुझी बायको कशी दिसते..?
.
.
.
.
.
.
चम्प्या - माझी सोड.. चल
आधी तुझी शोधूया..

Share this Story:

Follow Webdunia marathi