Article Marathi Man Woman Jokes %e0%a4%a4%e0%a5%82 %e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a4%82 %e0%a4%90%e0%a4%95 111121400016_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तू हिचं ऐक

तू हिचं ऐक

वेबदुनिया

, बुधवार, 14 डिसेंबर 2011 (18:12 IST)
नवरा - या जीवनापासून मी त्रस्त झालोय, देवा मला उचल.
बायको - यांच्या आधी मला उचल.
नवरा - देवा, माझा अर्ज मी परत घेतो, तू हिचं ऐक.


Share this Story:

Follow Webdunia marathi