पहिला कोल्हा- अरे, किती दमलायस तू. द्राक्षांचा नाद सोडून दे, प्रयत्न करून मळ्यात शिरलास तर मार खावा लागेल.
दूसरा कोल्हा- मार खावा लागला तरी मला द्राक्षं घरी न्यावीच लागतील. बायकोला कडक डोहाळे लागलेत.
तिने तंबी दिलीय, द्राक्षं आणली नाहीत तर घरात घेणार नाही.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा