एकदा नैना आणि नरेंद्रचे खूप भांडण झाले.
नैना घर सोडून जायला निघाली. तेव्हा तिची मैत्रिण तिला भेटायला आली. तिने विचारले. काय नैना कुठे निघालीस बॅग घेऊन? पशूपतीनाथाच्या यात्रेला निघालीस का?
नैना - मी कशाला पशूपतीनाथाला जाऊ? माझा पशु-पती नाथ घरीच भांडतोय...