Publish Date: Fri, 19 Jun 2015 (12:12 IST)
Updated Date: Fri, 19 Jun 2015 (12:14 IST)
नवरा: बायकोला तुला वाटत नाही की पावसाळा येतोय आपण पावसात भिजावं, इकडे तिकडे उड्या माराव्या, गाणं गुणगुणावं...
.
.
.
.
.
.
बायको: पावसाळा आला की बेडकांना असचं वाटतं...